Energy Blockage असल्यावर काय होते?
- SATTVAYA ENTERPRISES
- Apr 10
- 1 min read
जर तूम्हाला प्रगती करायची नसेल, आयुष्यात अजून समृद्ध व्हायचं नसेल, श्रीमंत व्हायचं नसेल, तर अजिबात ही पोस्ट वाचू नका... इग्नोर करुन पुढे जा...
पण जर तूम्हाला, प्रगती करायची असेल, आयुष्यात समृद्ध, संपन्न बनायचं असेल, करिअर वाईज खुप पुढे जायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल..तर मात्र या पोस्ट कडे लक्ष द्या...

आयुष्यात जर तूम्ही सगळ्या गोष्टीत पाठी पडत असाल, प्रगती करण्यासाठी मेहनत घेवूनही प्रगती होत नसेल, पैशाची आवक वाढतच नसेल, तर Energy Blockage नक्की आहेत. आणि ते क्लिअर केल्या शिवाय तूमची मेहनत, तूमचं हार्डवर्क फक्त आणि फक्त एक गाधा मजूरी आहे, मग तूम्ही कितीही काहीही करा, अपेक्षीत यश, समृद्धी, संपन्नता, पैसा वाढूच शकत नाही. आणि जर तूम्ही स्वतः एनर्जी हिलर नसाल, तूम्हाला स्वतःला एनर्जी क्लिंझींग, एनर्जाइझींग करता येत नसेल, स्वतःचा ओरा मोठा आणि सुरक्षीत करता येत नसेल, तर तूमच्यात कितीही टॅलेंट असू दे, कितीही मेहनतीची तयारी असू दे, तूम्ही आयुष्यात फार मोठं काही मिळवू शकत नाही. या साठी तूम्हाला सत्त्वया चे समृद्धी हिलींग घेणं अत्यावश्यक आहे...
सत्त्वयाचे समृद्धी हिलींग तूमचे एनर्जी ब्लॉकेजेस दुर करुन, तूमचा ओरा क्लीन क्लिंझ करुन तूमच्या एनर्जीज वाढवतात. तूमच्या समृद्धी एनर्जी एनर्जाईज करुन तूमच्या मेहनतीला यशाचे, समृद्धीचे, संपन्नेतेचे, पैशाचे, श्रीमंतीचे रसाळ फळ मिळवून देते...
आम्ही सगळ्या प्रकारचे हिलींग करतो, जसं की हेल्थ हिलींग, इमोशनल हिलींग इत्यादी... पण समृद्धी हिली़ग हा आमचा मुख्य फोर्टे आहे, स्पेशालीटी आहे रंकाचे राव बनवण्याची शक्ती या समृद्धी हिलींग मध्ये आहे...
मग कसला विचार करताय?...संपर्क करा आम्हाला, आजच अपॉइंटमेंट बुक करा...
संपर्क: 9152625151


Comments