top of page

Tarot Card Reading Batch

  • Writer: SATTVAYA ENTERPRISES
    SATTVAYA ENTERPRISES
  • Apr 10
  • 2 min read

मी मागच्या पोस्ट मध्ये म्हंटल्याप्रमाणे, टॅरो हे फक्त भविष्य जाणून घेण्याचं tool नाहीये..

यात माणूस कसा आहे, तो अत्ता काय करतोय, त्याच्या आयुष्यात अत्ता काय चालू आहे, आणि येणार्‍या काळात काय होवू शकेल याचा अंदाज बांधण्याचं आणि त्या प्रमाणे Future predict करण्याचं शास्त्र आहे, त्या प्रमाणे वय्यक्तीक मार्गदर्शन करण्याच शास्त्र आहे. आणि जर तूम्हाला ही कार्ड्स ओळता आली, त्याचं वाचनं निट जमलं तर या कार्ड्सच्या मदतीने तूम्ही समोरच्या व्यक्तीचा भुतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ तर सांगू शकताच, पण तो माणूस अत्ता वर्तमान काळात नक्की कसा आहे, त्याच व्यक्तीमत्व कसं आहे, त्याचे विचार कसे आहेत.. हे सगळ जाणून घेवू शकता.

Tarot Card Reading Batch
Tarot Card Reading Batch

तूम्हाला ही आवडेल का अस एखाद्या व्यक्तीला जाणून घ्यायला शिकायला?

तूम्हाला टॅरो शिकायला आवडेल का?

जर तूम्ही टॅरो किर्ड शिकू इच्छीत असाल, तर

टॅरो basic to advanced असा course 5 May 2025 सुरु करत आहोत...यात टॅरोची ७८ कार्ड्स डिटेल मध्ये शिकवली जातील, त्यावरुन एखादी व्यक्ती भुतकाळात कशी होती, त्या व्यक्तीच्या आयुष्यात काय घडले असेल, तसच, तो व्यक्ती अत्ता वर्तमानात कसा आहे, आणि भविष्यात त्यांच्या आयुष्यात काय घडू शकेल हे कसं माहिती करुन घ्यायचं हे सगळ डिटेल मध्ये शिकवलं जाईल. टॅरोचे स्प्रेड्स शिकवले जातील त्यातून आपल्याला हवं असलेलं उत्तर आणि त्याचं मार्गदर्शन कस करायचं हे शिकवलं जाईल.

त्याच प्रमाणे व्यक्तीची ऊर्जा, व्यक्तीची सप्तचक्र कशी बघियची आणि आपल्याला ओव्हरऑल कार्ड्स मध्ये दिसलेले प्रॉब्लेम कसे निवारण करायचे हे ही शिकवले जाईल. आठवड्यातून ४ दिवस क्लास असेल. असा एक महिन्याचा म्हणजेच१६ दिवसा़चा (एखाद दोन दिवस कमी अधिक) हा कोर्स असेल.

जास्तीत जास्त दहा स्टुडंट्स ॲट अ टाईम घेणार असल्याने संगळ्यांकडे पर्सनली लक्ष देवून शिकवले जाईल.


या कोर्स मध्ये मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग तूम्ही स्वतःसाठी, तूमच्या परिवारासाठी, नातेवाईकांसाठी, आणि इतर बाकीच्या समाजासाठी उपयोग करु शकता, तसचं जर तूम्हाला घरात बसून पैसे कमवायचे असतील तर तूम्ही प्रोफेशनल रिडींग करुन महिन्याला ३० ते ४० हजार सहज कमवू शकता, तूमच्या वेळेप्रमाणे काम करुन...

कोर्स मध्येच भरपुर प्रॅक्टिस करुन घेतली जाईलच.पण तरीही प्रत्येक्ष स्वतःची प्रॅक्टिस करतांना जर अडचणी आल्या तर पुढे वर्षभर त्या अडचणीसाठी मार्गदर्शन केले जाईल.

कोर्स बॅचची वेळ रात्री ९:०० ते १०:३० अशी असेल.

कोर्स ची फी १५०००/- (पंधरा हजार) असणार आहे.

पण जे २० एप्रिल च्या आत रजिस्टर करतील त्यांच्यासाठी १२०००/- (बारा हजार) म्हणजे ३०००/- हजारांचा flat discount...

कोर्स ऑनलाईन zoom वर घेतला जाईल...

तर जर तूम्हाला हा कोर्स करण्यात आणि टॅरो शिकण्यात इंट्रेस्ट असेल तर आम्हाला संपर्क करा

Tarot Card Reading Batch May 2025

WhatsApp: 9152625151

 
 
 

Comments


© 2025 All Copyrights are reserved by Sattvaya.

bottom of page